- 584
- 16 815 467
Paripurna Swad
India
Приєднався 13 чер 2020
नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद या आपल्या रेसिपी चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे आणि मी आपल्या चॅनल द्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रांतातल्या पारंपारिक आणि नवनवीन व्हेज, नॉनव्हेज रेसिपीज आपल्या स्वयंपाक घरात कशा बनवता येतील ते दाखवते. मी ज्या रेसिपीस आपल्याला दाखवते त्या अधिकाधिक सोप्या पद्धतीने आपल्या समोर कशा मांडता येतील हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.
आपलं सहकार्य माझ्यासोबत आहेच त्या जोरावर मी आपल्यासाठी अधिकाअधिक नवनवीन रेसिपीज आणण्याचा प्रयत्न करेन, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपलं चॅनल Paripurna Swad ला सबस्क्राईब करा, व्हिडिओसला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा.
खूप खूप धन्यवाद!
Email:- paripurnaswad@gmail.com

2 कच्च्या बटाट्यांपासून झटपट होणारा कुरकुरीत नाश्ता|बटाटा मेदू वडा |nashta recipe|rava medu vada
2 कच्च्या बटाट्यांपासून झटपट होणारा कुरकुरीत नाश्ता|बटाटा मेदू वडा|रवा मेदू वडा|nashta recipe|medu vada|rava medu vada|paripurna swad
Tomato Omelette|नाश्त्याला करा किंवा टिफिन साठी फक्त १० मिनिटांत पौष्टिक टोमॅटो ऑम्लेट|Nashta recipe
ua-cam.com/video/dGcvUNPSz34/v-deo.htmlsi=a1WlEvNyn8FWWeBn
Aloo matar tikki recipe marathi |नाश्त्यासाठी झटपट बनवा आलू मटार टिक्की|matar cutlet|matar patties
ua-cam.com/video/620diUGFy8s/v-deo.htmlsi=D3EORxAg8QQLges4
Sweet corn cutlet |ब्रेड क्रम्स,कॉर्नफ्लॉअर न घालताही मस्त कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट| Corn patties
ua-cam.com/video/3TgYGH_VoQ0/v-deo.htmlsi=oeni1VKpk6OBHmSE
Nachaniche Ghavan|लोह,कॅल्शियम युक्त जाळीदार नाचणीचे घावण|Ragi Neer dosa|# उन्हाळीनाश्ता| नागली घावणे
ua-cam.com/video/4gmI9krullY/v-deo.htmlsi=qpvsuJtK4idm2N1Q
Instant Rava Appe |नाश्त्यासाठी बनवा झटपट होणारे रवा आप्पे|nashta recipe|suji appam recipe|Paniyarm
ua-cam.com/video/VyPkebPypjU/v-deo.htmlsi=ZMzDFMg3LsDatidS
पौष्टिक बीट कटलेट|मुलं देखील आवडीने खातील असे स्वादिष्ट बीटरूट कटलेट|Beet Cutlet | healthy snacks
ua-cam.com/video/svVxUd3DxyA/v-deo.htmlsi=PXuFlWHTwPDsQ1-Q
रवा इडली | नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा मऊ लुसलुशीत रवा इडली | Instant Rava Idli
ua-cam.com/video/LMQyDYhGsug/v-deo.htmlsi=EfE6eDtb6Aq-mYIt
Amboli recipe|डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता मऊ लुसलुशीत झटपट आंबोळी|instant Amboli|easy breakfast
ua-cam.com/video/bo5nidW-Lo0/v-deo.htmlsi=F0Ex1EJxoysIu0I2
#meduvada#मेदूवडा#मेंदूवडारेसिपी#नाश्ता
#बटाटामेदूवडा#रवामेदूवडा#meduvadarecipe
#instantnasta#breakfast#potatovada
#howtomakeinstantmeduvada
#meduvadarecipeinMarathi
#meduvadarecipebyparipurnaswad
#paripurnaswad#परिपूर्णस्वाद
#कच्च्याबटाट्याचानाश्ता#बटाट्याचानाष्टा
रवा मेदू वडा,meduvada,रवा वडा,instant meduvada,रवा मेदू वडे,meduvada recipe in marathi,रवा मेदू वडा रेसिपी,रवा मेदू वडा रेसिपी मराठी,रवा मेदुवडा,झटपट आणि कुरकुरीत रवा मेदूवडा,meduvada marathi recipe,ravyache meduvade,रवा मेदुवडा कसा बनवायचा,झटपट रवा मेदू वडा,instant rava meduvada,rava meduvada in marathi,कुरकुरीत रवा मेदू वडा,suji ka meduvada,रवा मेदुवा रेसिपी,मेदूवडा,#meduvada,meduvada recipe,crispy meduvada

Переглядів: 4 281
Відео
Alu Vadi |खमंग कुरकुरीत अळूवडी रेसिपी मराठी|Alu vadi recipe in Marathi |अळूवडी|paripurna swad
Переглядів 2,1 тис.9 годин тому
Alu Vadi|खमंग कुरकुरीत अळूवडी रेसिपी|Alu Vadi recipe in Marathi|अळूवडी|paripurna swad Links Alu vadi|खमंग कुरकुरीत अळूवडी पहिल्यांदा केली तरीही१००% जमणारच|alu vadi recipe Marathi|paripurn Swad ua-cam.com/video/JkYhVTX05g8/v-deo.htmlsi=u3gLvSMB_GGppedq अळूचं फतफदं|Aluchi patal bhaji||अळूची पातळ भाजी|colocasia leaves|paripurna swad|alucha fatfada ua-cam.com/video/VvH0EzsRw4Q/v-deo.htmlsi=_fEU9HrN...
गव्हाच्या पिठाच्या कापण्या|वातड चिवट न होता १००% खुसखुशीत होणाऱ्या गुळाच्या कापण्या|Kapanya Recipe
Переглядів 910День тому
गव्हाच्या पिठाच्या कापण्या|वातड चिवट न होता 100% खुसखुशीत होणाऱ्या गुळाच्या कापण्या|Kapanya Recipe आषाढ महिना विशेष खमंग खुसखुशीत मिश्र पिठाची तिखट पुरी|Tikhat Puri|MasalaPuri|मसाला पुरी|तळणीचे धपाटे ua-cam.com/video/arLyWoU3eWM/v-deo.htmlsi=5GZBLy1qNcsIIXCx आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या | Sweet Puri | गव्हाचं पीठ व गुळाची पुरी | Paripurna Swad ua-cam.com/video/NE-vIjCpePc/v-deo.htm...
आषाढी एकादशी विशेष उपवासाची इडली|पीठ न आंबवता मऊ लुसलुशीत उपवासाची इडली|Upvasachi Idli recipe
Переглядів 1,7 тис.14 днів тому
आषाढी एकादशी विशेष उपवासाची इडली|पीठ न आंबवता मऊ लुसलुशीत उपवासाची इडली|Upvasachi Idli recipe|paripurn swad Links उपवासाची आंबोळी ua-cam.com/video/RknzzVhfsjk/v-deo.htmlsi=CSjE0qB5OO_tYlsx साबुदाणे वडे ua-cam.com/video/baCpiBGU0Kk/v-deo.htmlsi=kw3Ma5lMV7MHolzR उपवासाची साबुदाणा बटाटा चकली ua-cam.com/video/50AJcggSYto/v-deo.htmlsi=YJ1Ox-3-9Yz8EKjp उपवासाचे पॅटीस ua-cam.com/video/ddcifiiMiHs/v-de...
Kharvas Recipe|गाईच्या चिक दुधा पासून मलईदार खरवस|How to make Kharavas|खरवस
Переглядів 1,4 тис.21 день тому
नमस्कार : आज आपण करणार आहोत गाईच्या चिक दुधापासून मस्त मऊ लुसलुशीत मलाईदार खरवस. खरवसाच्या मस्त वड्या पडण्यासाठी खरवस करण्यासाठी दूध आणि इतर साहित्याचं प्रमाण किती घ्यावं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.खरवसासाठी दूध कसं घ्यावं हेही मी सांगितलं आहे. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.व्हिडिओला लाईक करा. आणि परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉ...
रात्रीच्या जेवणासाठी किंवा टिफिन साठी झटपट होणारे भाताचे दोन प्रकार टोमॅटो राईस|मसूर पुलाव|
Переглядів 1,1 тис.Місяць тому
रात्रीच्या जेवणासाठी किंवा टिफिन साठी झटपट होणारे भाताचे दोन प्रकार टोमॅटो राईस|मसूर पुलाव|
आयत्यावेळी फक्त 10 मिनिटांत कराल अशी तांबड्या चवळीची रस्सा भाजी|Chavlichi rassa bhaji|चवळीची भाजी
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
आयत्यावेळी फक्त 10 मिनिटांत कराल अशी तांबड्या चवळीची रस्सा भाजी|Chavlichi rassa bhaji|चवळीची भाजी
Bhendi Masala Recipe|घरातल्याच साहित्यात बनवा हॉटेल सारखी चमचमीत भेंडी मसाला|मसालेदार भेंडी|दहीभेंडी
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
Bhendi Masala Recipe|घरातल्याच साहित्यात बनवा हॉटेल सारखी चमचमीत भेंडी मसाला|मसालेदार भेंडी|दहीभेंडी
आगरी कोळी पद्धतीने सुके बोंबील मसाला|Suke Bombil Masala|Dry Bombay duck recipe|सुकी सुकट
Переглядів 1 тис.2 місяці тому
आगरी कोळी पद्धतीने सुके बोंबील मसाला|Suke Bombil Masala|Dry Bombay duck recipe|सुकी सुकट
कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी
Переглядів 11 тис.2 місяці тому
कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी
फणसाचे तळलेले गरे|मस्त कुरकुरीत फणसाचे वेफर्स|Jackfruit Chips|Fansache Talalele Gare|Fansache Wafers
Переглядів 8 тис.2 місяці тому
फणसाचे तळलेले गरे|मस्त कुरकुरीत फणसाचे वेफर्स|Jackfruit Chips|Fansache Talalele Gare|Fansache Wafers
Fansachi Bhaji | अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या गऱ्यांची भाजी | Jackfruit Sabji | फणसाची भाजी
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
Fansachi Bhaji | अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या गऱ्यांची भाजी | Jackfruit Sabji | फणसाची भाजी
Tomato Rice Recipe|कमी साहित्यात चमचमीत टोमॅटो भात|How to make tomato rice|टोमॅटो राईस|Tomato pulao
Переглядів 9182 місяці тому
Tomato Rice Recipe|कमी साहित्यात चमचमीत टोमॅटो भात|How to make tomato rice|टोमॅटो राईस|Tomato pulao
पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत | Vangyache Bharit | Baingan Bharta | वांग्याचे भरीत
Переглядів 7762 місяці тому
पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत | Vangyache Bharit | Baingan Bharta | वांग्याचे भरीत
Badam Halava Recipe |अक्षय तृतीया विशेष नैवेद्य मऊसूत दाणेदार बदाम हलवा|बदामाचा शिरा|Badam Sheera
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
Badam Halava Recipe |अक्षय तृतीया विशेष नैवेद्य मऊसूत दाणेदार बदाम हलवा|बदामाचा शिरा|Badam Sheera
शेवग्याच्या शेंगांची आमटी | Shenganchi Aamti | Drumstick curry | shevga recipe|तिखट डाळ
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
शेवग्याच्या शेंगांची आमटी | Shenganchi Aamti | Drumstick curry | shevga recipe|तिखट डाळ
पिठलं भाकरी |Maharashtrian Pithala Bhakri Recipe|गावरान थाळी झणझणीत पिठलं आणि ज्वारीची भाकरी
Переглядів 2,6 тис.2 місяці тому
पिठलं भाकरी |Maharashtrian Pithala Bhakri Recipe|गावरान थाळी झणझणीत पिठलं आणि ज्वारीची भाकरी
Aamba Vadi Recipe|साखरेचा पाक न करता मस्त खुसखुशीत आंबा वडी| Mango Barfi |#आंबाबर्फी|paripurnaswad
Переглядів 85 тис.3 місяці тому
Aamba Vadi Recipe|साखरेचा पाक न करता मस्त खुसखुशीत आंबा वडी| Mango Barfi |#आंबाबर्फी|paripurnaswad
गारेगार मटका कुल्फी|Matka kulfi recipe|घरगुती कुल्फी|Paripurna swad|home made kulfi
Переглядів 11 тис.3 місяці тому
गारेगार मटका कुल्फी|Matka kulfi recipe|घरगुती कुल्फी|Paripurna swad|home made kulfi
जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे ४ चटपटीत पदार्थ|Kairiche Padarth|कैरीचा मेथांबा|कैरीची चटणी|लोणचं
Переглядів 1 тис.3 місяці тому
जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे ४ चटपटीत पदार्थ|Kairiche Padarth|कैरीचा मेथांबा|कैरीची चटणी|लोणचं
Suki Karandi recipe |कमी साहित्यात झणझणीत सुकी करंदी| dry prawns recipe | suki sukat
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
Suki Karandi recipe |कमी साहित्यात झणझणीत सुकी करंदी| dry prawns recipe | suki sukat
Kokam Kadhi|अस्सल कोकणी पद्धतीने केलेली पित्तशामक कोकमाची कढी|कोकम सार|आमसुलाचं सार|Kokam Saar
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
Kokam Kadhi|अस्सल कोकणी पद्धतीने केलेली पित्तशामक कोकमाची कढी|कोकम सार|आमसुलाचं सार|Kokam Saar
Nachaniche Ghavan|लोह,कॅल्शियम युक्त जाळीदार नाचणीचे घावण|Ragi Neer dosa|#उन्हाळीनाश्ता| नागली घावणे
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
Nachaniche Ghavan|लोह,कॅल्शियम युक्त जाळीदार नाचणीचे घावण|Ragi Neer dosa|#उन्हाळीनाश्ता| नागली घावणे
कैरीचा मेथांबा|आंबट गोड तिखट चवीचा जिभेची चव वाढवणारा कैरीचा मेथांबा|Kairicha Methamba|कैरीचा कायरस
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
कैरीचा मेथांबा|आंबट गोड तिखट चवीचा जिभेची चव वाढवणारा कैरीचा मेथांबा|Kairicha Methamba|कैरीचा कायरस
Kairichi Chutney|जिभेची चव वाढवणारी कैरीची चटणी|Raw mango chutney |chutney recipe|@paripurna swad
Переглядів 11 тис.3 місяці тому
Kairichi Chutney|जिभेची चव वाढवणारी कैरीची चटणी|Raw mango chutney |chutney recipe|@paripurna swad
वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं|अचूक प्रमाण व महत्त्वाच्या टिप्स सहीत|Raw mango pickle|Kairicha loncha
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं|अचूक प्रमाण व महत्त्वाच्या टिप्स सहीत|Raw mango pickle|Kairicha loncha
Nachaniche Ladoo|बिनपाकाचे पौष्टिक नाचणीचे लाडू|उन्हाळी लाडू |Ragi ladoo|Healthy ladoo|paripurnaswad
Переглядів 12 тис.3 місяці тому
Nachaniche Ladoo|बिनपाकाचे पौष्टिक नाचणीचे लाडू|उन्हाळी लाडू |Ragi ladoo|Healthy ladoo|paripurnaswad
चटकदार चवीचा कैरीचा तक्कू | Kairicha takku |कैरीचा टक्कू|विदर्भ विशेष कैरीचा तक्कू |paripurnaswad
Переглядів 6403 місяці тому
चटकदार चवीचा कैरीचा तक्कू | Kairicha takku |कैरीचा टक्कू|विदर्भ विशेष कैरीचा तक्कू |paripurnaswad
कैरीचं पन्हं|उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं गूळ घालून केलेलं थंडगार कैरीचं पन्हं|Kairich Panha
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
कैरीचं पन्हं|उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं गूळ घालून केलेलं थंडगार कैरीचं पन्हं|Kairich Panha
गुढीपाडवा विशेष ३-४ दिवस टिकणारी खुसखुशीत खवा पोळी|Khava Poli|खवा पुरणपोळी|Paripurna Swad
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
गुढीपाडवा विशेष ३-४ दिवस टिकणारी खुसखुशीत खवा पोळी|Khava Poli|खवा पुरणपोळी|Paripurna Swad
❤खुपच छान
खुप छान दिसत आहेत पण तेलात का तुपात कळायचे.
❤❤
गुळाच्या ऐवजी साखर वापरू शकतो का
Khup Chan vare baghilahi Ani lakshat gheun banvaylahi.❤😅
खुपच सुंदर 😊😊😊
Magaj bee mahnje kay
Khup chan ladu pan amhi thode thode ch peeth malto purn peeth eka weles malat nhi
छान आहे चुर्मा लाडू ची पद्धत.❤ मला खूप आवडली.❤
The 'muthke' must be deep fried not shallow fried as u have shown. Only then they are deep cooked. It's not about getting them just golden brown, but cooked well. Also Choorma Ladoo is made in Sugar, not Jaggery.
खूपच छान व पध्दत शीर माहिती .धन्यवाद .
Very nice recipe
Thank you 😊
Khup chhan आणि different recipe
Thank you 😊
वडे पुरीसारखे दिसत आहेत 😊
Chhan
Chhan video ahe ❤
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे.... धन्यवाद
मनःपूर्वक आभार!😊🙏🏻
Madam, your vaatan paste was ready.. U cant say, without any masala😅
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने recipe सांगितली आहे.मी करून बघितली आणि खूप छान जमली .thank you 🙏
Yami❤
Laduche nav Kai ahai?
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद🎉
आंम्ही जाड पूरी करून तळून घेतो
Perfect recipe
Chrotychi. Bhaji. Nagurla. Mntat
मस्त 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chan aluvadi
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
साखरेपेक्षा गूळ वापरला असता तर खूप छान झाले असते
हो ताई, रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mastch mi sudha aagari aahe mi aaj asach karen jawla😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान लाडू रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मी कालच तुमचा व्हिडीओ पाहून लाडू बनवले..अतिशय सुंदर झाले🙂 अगदी योग्यरितीने प्रमाणासहित तुम्ही सर्व समजावलं आहे..thank you so much🙏 हा मी स्वतः एकटीने बनवलेला माझ्या आयुष्यातील पहिला दिवाळी पदार्थ आहे.☺️.आता गणपतीत आणि दिवाळीत सुद्धा करणार असेच मस्त लाडू❤️
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊 आपले इतके छान अभिप्राय वाचून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. आपलं प्रेम असंच कायम असू द्या!🙏🙏
Kupch chan tai mi karte aaj
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान रेसिपी प्रत्येक पदार्थाची फायदे व सांगायची पद्धत अतिशय सरळ कुठेही बडेजाव नाही ताई मी लाईक आणि sabcrib केले
मनःपूर्वक धन्यवाद ताई.😊 आपलं प्रेम असंच कायम असू द्या!🙏🙏
Chan,thankyou
Most welcome 😊
अजिबात आवडले नाही वरून खसखस लावल्यामुळे 👎👎👎👎
काही हरकत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान लाडू बनवन सागितली
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Bahot hi easy recipe hai
Thank you 😊
Chan Maja aiee che atvan alle
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast Jhale Ladoo
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपच छान दिसायलाही एकदम सुंदर दिसतात.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
लय भारी केले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chan curmaladu❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kanda ghatala nahi
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा घालू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤
Thank you 😊
Direct tandul bhajun vaparale tar nahi chalanar ka tai. Khupach chhan paddhatune tumhi samajavun sangitalele aahe
ओलसर कापडाने तांदूळ पुसून घेतले तरीही चालतील. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Tandul bhijvun sukavan compalsary aahe ka
तांदूळ धुऊन घेतले म्हणजे त्यावर जर पावडर लावली असेल तर ती निघून जाते. तुमच्याकडे वेळ नसेल तर ओलसर कपड्याने पुसून घ्या. धन्यवाद!😊🙏
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Tai please uttar nakki dya bar ka
Mi udya banavanar aahe